उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जश्ने ईद मिलादुन्नबी च्या निमित्ताने मोफत रक्तगट गव मधुमेह शुगर तपासणी शिबिर मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून श्री माननीय डॉक्टर सचिन देशमुख यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गणेश माळी व नायब तहसीलदार खोंदे , डी.वाय. एस. पी मोदीचंद राठोड , अनिल चव्हाण, गटनेता युवराज नळे, अग्निवेश शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, भारत कोकाट, रवींद्र इंगळे, माधुरी गाडे , डॉक्टर मिन्हाज शेख, डॉ. सायम रझवी, खलिफा कुरेशी, नगरसेवक बाबा मुजावर, नगरसेवक कलीम कुरेशी, यासेर सय्यद (गुड्डू), अन्सार रजवी, इस्माईल शेख, मैनोदीन पठाण, आभार प्रदर्शन मसूद शेख व प्रस्तावना शेख शागीर्द सर यांनी केले.