उस्मानाबाद / प्रतिनिधी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसानिमित्त २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख, राज्य शासनाचे अंगिकृत उपक्रम, सहकारी संस्थांसाठी मंगळवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतीज्ञा देण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top