उस्मानाबाद/ प्रतिनिधी

श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला.श्रीतुळजाभवानीमंदिरातपहाटेविधीवतपूजावआरतीकरुनदेवीचेमाहेरअसणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.पिंपळाच्यापारावरदेवीचीपालखीटेकवूनपुन्हाआरतीकरण्यातआली.मिरवणुकीनंतरप्रथेप्रमाणेपारंपारिकपध्दतीनेमंत्रोच्चार,आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व विधीकरण्यात आले.तुळजाभवानीदेवीचीमूर्तीहीचलमूर्तीअसल्यानेतीआपलंसिंहासनसोडूनसीमोल्लंघनकरण्यासाठीभाविकांच्याबरोबरमंदिराच्याबाहेरयेते.सीमोल्लंघनानंतरदेवीपुन्हापौर्णिमेपर्यंतनिद्राअवस्थेतजाते.  यावेळीदेवीच्यामुर्तीलाइजाहोऊनयेम्हणून108साडया परिधान करण्यात येतात.शेवटीप्रथेनुसारनगरच्याभक्तांनीश्रीदेवीजींचीपालखीतोडूनपालखीचेहोमातविसर्जनकेलेयावेळीसर्वभाविकांनीकूंकूवफुलांचीउधळणकरतआईराजाउदो-उदोचाजल्लोषकेल्यानेमंदिरपरिसरदुमदुमूनगेला.

यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास मंदिरसंस्थानचेतहसीलदारश्रीसौदागरतांदळेवमंदिरसंस्थानचेसहायक व्यवस्थापकसिध्देश्वरइन्तुलेयांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ,उपाध्ये मंडळ,भोपे, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top