तुळजापूर/ प्रतिनिधी-
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती िदली आहे. ही स्थगिती उठविण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य पाच मागण्यांसाठी बुधवार दि.16रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करुन आंदोलनाचे रणशिंग फुकंण्यात आले.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या प्रारंभी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यत झालेले शिक्षणातील,प्रवेश सुरक्षित समजावे शासनाच्या योजनांचा , सवलतीचा फायदा मिळावा, पुर्वीच्या आंदोलनाचे गुन्हे मागे घ्यावे, 2014 चा ईएसबीसी नियुक्ती चा प्रश्न मार्गी लावावा व ही सवलत पुढे चालु ठेवावी, एमपीएससी निवड झालेल्या 157 विद्यार्थांचे नियुक्ती आदेश काढावेत या मागण्या मान्य न केल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरुण आंदोलन करेल असा इशारा यावेळी दिला.यावेळी बोलताना जिवनराजे इंगळे म्हणाले कि, मराठा आरक्षण देण्याबाबतीत ज्यांनी गद्दारी केल, ज्यांनी धोके दिले त्यांचा मराठा क्रांती मोर्चा योग्य तो वचपा काढणार, घात करणाऱ्यांना घडा शिकवणार असा इशारा यावेळी दिला.
या निवेदनवर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, जिवणराजे इंगळे, अर्जुन आप्पा साळुंके, धर्यशिल कापसे, महेश गवळी, कुमार टोले, दुर्गश सांळुके , महेश चोपदार, अजय साळुंके, प्रतिक रोचकरी, बालाजी जाधव, सागर इंगळे, सुहास गायकवाड, विजय भोसले, कुमार टोले, मयुर कदम, उमेश भिसे , नवनाथ जगताप , नानासाहेब लोंढे, राहुल खपले , गोपाळ गंधोरे, राजकुमार दिक्षित, हरिभाऊ सरडे, बाळासाहेब साळवे, नागेश तावसकर, ज्ञानैश्वर पारवे, श्रीमंत जाधव, प्रा. जुबेर शेख, राजकुमार खपले, गणेश गिरी, विजय बोधले, प्रशांत इंगळे, शहाजी भांजी, अक्षय जगताप, सचिन टोले, गणेश डांगे, युवराज साठे , हेमंत कदम, बापु पवार, प्रकाश पुणेकर, सागर सुरवसे, गिरीष निंबाळकर,शुभम भिसे, नागनाथ भिसे, समाधान जगताप, इंद्रजीत लोंढे, बाळु पेंदे, आकाश धट, योगेश मोरे, अतुल मलबा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.