तुळजापूर/ प्रतिनिधी-
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस काँग्रेसच्या वतिने ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, अशा पाल्यांना शिक्षणासाठी अर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड विद्यार्थी पालक अभियान सुरु केले असुन तरी दानशुर मंडळींनी यात आर्थिक मदत करण्यासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके यांनी केले आहे.
“चला कोविड विद्यार्थीं पालक होवु या, या टँग लाईनखाली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड विद्यार्थीं पालक अभियान मंगळवार दि.16 पासुन जिल्हयात आरंभ करण्यात आले असुन या अभियनाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोना मुळे मयत झाले आहेत अशा पाल्यांचा शिक्षणाचा एकुण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी दानशूर व्यक्तींनी घ्यावी ,असे आवाहन करण्यात येत आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून हे अभियान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने सुरु केले आहे.
या अभियानात सहभागी होवुन कोरोना मयत पालक व विद्यार्थीं यांच्यातील दुवा बनण्याचे काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करीत आहे तरी यात दानशूर व्यक्तींनी सहभाग नोंदवुन सामाजिक बांधलकी जोपासण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके यांनी केले आहे.