उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संस्कार भारती समितीच्या वतीने जिल्हा सचिव प्रसन्नकुमार गोपाळराव कोंडो  यांचा  निवृत्तीनिमित्त  पुष्पहार गुच्छ अमृतवाणी पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ,  उपजिल्हाप्रमुख अनिल ढगे, जिल्हा नाट्यविधाप्रमुख धनंजय कुलकर्णी ,शहर समिती सचिव सुरेश वाघमारे- सुंभेकर, सौ. रेखा ढगे व कला साधक उपस्थित होते.

 
Top