तेर / प्रतिनीधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील   कै. शिरीषकुमार सायगुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयतील  शिक्षक  शरद उध्दवराव गोडगे यांना  “शिक्षकरत्न”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादचे प्राचार्य बी.जी. चौरे ,तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी,महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. बळवंतराव , विलास टेळे,  विठ्ठल लामतुरे यांची प्रमुख  उपस्थित होती. या कार्यक्रमाचे आयोजन   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण लातूर येथील वरीष्ठ अधिव्याख्याता विजयकुमार सायगुंडे  यानी केले होते.
 
Top