परंडा / प्रतिनिधी-
येथील कल्याणसागर समूहाच्या सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रथमेश प्रदीप अंबुरे याची टाटा कन्सल्टिंग रिसर्च सेंटर पुणे येथे संशोधकपदी निवड झाल्याबद्दल कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रथमेश अंबुरे हा कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा पहिली ते दहावीपर्यंतचा विद्यार्थी होता. प्रथमेश अंबुरे याचा कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परंडा येथील संपर्क कार्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, मुख्याध्यापक किरण गरड, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, सहशिक्षक तनपुरे उपस्थित होते.