काटी / उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे पाच सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन, आजोबा मित्र मंडळ, युवक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व दहावीच्या परीक्षेत मोलाचे योगदान दिले अशा सर्व 33 जिल्हा परिषद प्राथमिक, जिल्हा परिषद कन्या शाळा व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांना जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामराजे पाटील यांच्या हस्ते स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमजान पठाण, जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक कुंडलिक कदम, राहुल सुरवसे, मोहन भोसले, धनाजी चौरे, मोहन धोत्रे, जयश्री कुंभार, विशाल सुर्यवंशी आदी शिक्षकांना
आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर महानंदा भालेकर, अनिता गाटे, अनिता जाधव, भालेकर, तोडकरी आदींना कोविड 19 च्या पार्श्र्वभूमीवर घरोघरी जाऊन कोरोना काळात आत्मियतेने व तळमळीने उत्कृष्टरित्या कामगिरी बजावणाऱ्या 6 आशा कार्यकर्तीं,सेविकांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामराजे पाटील,श्रीधर पाटील, सुधीर मगर, अमोल काळदाते, रंगनाथ डोलारे, रोहित पाटील, अतुल पवार, सुहास करंडे, बाळासाहेब डोके, चंदू भालेकर आदि मान्यवर उपस्थित होते.