उस्मानाबाद दि.२३ (प्रतिनिधी) - कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६३० वर पोहोचली आहे.तर आज दि २३ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर तपासणीत १४० तर रॅपिड अॅन्टीजन तपासणीत ६२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद येथील कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३९६ स्वॅबपैकी १४० व बाहेर जिल्ह्यात ६ पॉझिटिव्ह आले आहेत तर रॅपिड अॅन्टीजन तपासणीत ६२ आले आहेत. तर कोरोना विषाणूंची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा ४ हजार ६३० वर पोहोचला आहे.
तालुकानिहाय प्राप्त अहवाल पुढीलप्रमाणे- उस्मानाबाद - ५७, तुळजापूर -२७, उमरगा -४५, कळम -१८, परंडा -१०, लोहारा -१२ भूम -२७ व वाशी -१२ अशी आकडेवारी आहे.
आज दिवसभरात ५३ रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत. तर आजपर्यंत १२२ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील २ हजार ५६१ रुग्ण बरे झालेले आहेत व विविध रुग्णालयात १ हजार ९४७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.