जिल्हाध्यक्षपदी अँड. दशरथ कोळेकर Maharashtra, उस्मानाबाद August 24, 2020 A+ A- Print Email तेर / प्रतिनीधी आ. रोहितदादा पवार फॅन्स क्लबच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी अँड. दशरथ कोळेकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष विशाल कनवेकर, संघटक प्रमुख जयंत भोसले यांनी केली आहे. त्याच्या निवडीचे र्स्वस्तरातुन स्वागत होत आहे.