उस्मानाबाद /प्रतिनिधी-
चोरी व रस्ता अपघाताच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गजाआड केले. रुपेश रवींद्र काळे उर्फ पिल्यो (४० वर्षे, रा. मस्सा, ता. कळंब) यास पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- दीपक लाव्हरे-पाटील, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने ताब्यात घेऊन कळंब पोलिसांकडे सोपवले.

 
Top