उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 १० वी १२ चा गुणवंत विद्यार्थी व   विद्यार्थीनिचा  व निवृत्त   शिक्षकाचा सत्कार सोहळा   कावळेवाडी येथे आम आदमी पार्टी तर्फ आयोजित केला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन ढोकी ग्रामपंचायतचे उप -सरपंच  अमोल  समुद्रे , प्रमुख पाहुने म्हणुन प्रा पडवळ सर ,  आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख अँड अजित खोत हे उपस्थित होते . दरम्यान गुणवंत विद्यार्थी व निवृत्त शिक्षक शिवाजी कावळे यांचा  सत्कार उपस्थित मान्यवरांच्या व धनराज मेकिले , रंगनाथ कावळे , इंद्रजीत कावळे , भागवत कावळे , चंदर कावळे , पांडूरग ( नाना )  कावळे, अरुण शिंदे , रविंद्र खोत , चंद्रशेन कावळे , भारत कावळे , खंडू कोळी ,सुनिल शिंदे , सुधाकर कावळे सर , रमेश कावळे ,शहाजी कावळे , संतोष खोत , बाबुराव शिंदे यांचे हस्ते सत्कार करुण गौरव करण्यात आला ,
यावेळी प्रा पडवळ सर , अमोल   समुद्रे व अॅड अजित खोत यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या , या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल शिंदे , आकाश कावळे , सतिष कावळे , किरण शिंदे , महादू कावळे , गुणवंत बब्रुवान कावळे ,ओमराज कावळे , वैभव खोत , अमन कावळे ,विशाल कावळे , बापू कावळे , अजित कावळे यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमास घोगरे मामा , काका कोळी , आच्युत खोत , किशोर बरकते , बंकट जराड , मचिंन्द्र भाऊ कावळे , झुंबर कावळे , राहूल कावळे ,उध्वव गडकर , बाबा जानराव , शिवाजी कावळे , रमेश विधाते , गुनू गडकर , नागनाथ कावळे , गडूस बरकते ,अशोक शिंदे , बाळासाहेब बरकते ,रंजीत कावळे ,दगडू कोळी , दशरथ कोळी , बाबुराव कावळे , बाळासाहेब कावळे , शरद कोळीजनक माने , अभिजित कावळे , बापू बब्रुवान कावळे ,प्रकाश कावळे , विनोद भालेराव , पंडीत कोळी , साधू कावळे , नवनाथ सुरवसे , आण्णा जराड , रावसाहेब कावळे सह महिला हिराबाई शिंदे , कस्तुरबाई कावळे, कांताबाई कावळे सुनंदा गडकर , छाया शिंदे , इंदुबाई कावळे , राणी गडकर  कावळेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top