तुळजापूर/ प्रतिनिधी-
तालुक्यातील हंगरगा तुळ येथील युवा निष्ठावंत शिवसैनिक रोहीत चव्हाण यांची तुळजापूर तालुका शिवसेनेच्या उपतालुकापदी नियुक्ती करण्यात आल्याने शिवसैनिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेनापक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील व सर्व सन्माननीय शिवसेना पदाधिकारी यांच्या शिफारसी नुसार शिवसेना तुळजापूर उपतालुकाप्रमुखपदी रोहीत चव्हाण यंाची निवड करण्यात आली आहे