तेर / प्रतिनीधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रूग्नालयात ाकक्त पदे व इतरञ प्रतिनियुक्ती केलेल्या कर्मचारी यांच्यामुळे ग्रामीण रूग्नालयच सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे रूग्नाला तात्काळ उपचार मिळावे म्हणून ग्रामीण रूग्नालय करण्यात आले.त्यामुळे रूग्नाला शहरात उपचारासाठी जाऊ लागू नये हा प्रमूख उद्देश होता.परंतू सद्य परस्थितीत तेरच्या ग्रामीण रूग्नालयातील 1 वैद्यकिय अधिक्षक,1 दंत चिकित्सक वर्ग 2, 1 दंत सहाय्यक ,1 औषध निर्माण अधिकारी,1 शिपाई,1 कक्षसेवक ही पदे रीक्त असून एका लिपीकाची प्रतिनियुक्ती उस्मानाबाद जिल्हा सामान्य रूग्नालयात करण्यात आली असून एका परीचारीकेची प्रतिनियुक्ती वाशी येथील ग्रामीण रूग्नालयात करण्यात आलेली आहे तर एका कक्षसेवकाची प्रतिनियुक्ती तुळजापूरच्या ग्रामीण रूग्नालयात करण्यात आलेली आहे.त्यामुळे तेरच्या ग्रामीण रूग्णालयातील उर्वरीत कर्मचारी यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे.तेरच्या ग्रामीण रूग्नालयातील रिक्त पदे भरून इतरञ प्रतिनियुक्त केलेल्या कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी होत आहे.