उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पैशासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी भूम तालुक्यातील आरसोली येथील सासरच्या पाच जणांविरोधात भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अंजली गणेश पाटुळे (रा. आष्टावाडी, ता. भुम) यांचा माहेरहून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून पती गणेश पाटुळे, सासू राजामाती पाटुळे, सासरा आप्पासाहेब पाटुळे, दीर अविनाश व उमेश (सर्व रा. आरसोली) यांनी सन- २०१९ पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच माहेरहून पैसे आणल्याशिवाय नांदवणार नसल्याचे धमकावले. याप्रकरणी अंजली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.