उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील एका गावात २२ वर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात अत्याचारासह अॅट्रॉसिटी व इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि. १३ ऑगस्ट रोजी घडली. यामध्ये आरोपी तरुणाने सदरील तरुणीवर अत्याचार करून तिने अन्य व्यक्तीसोबत लग्न केल्यास तिला व कुटुंबीयाला ठार मारण्याची धमकी दिली.