तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोना कालावधीत आलेल्या श्रीगणेशोत्सवात शहरातील विविध भागातील वस्त्यांनमधील गोरगरीबांना तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.
या अन्नधान्याच्या किट वितरण श्रीगणेशाच्या आगमना पुर्वी एक दिवस आधी नळदुर्ग रोडवरील वस्ती सह शहरातील गोरगरीबांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वस्ती मध्ये करण्यात आल्याने सणासुदीचा दिवसात गोरगरीबांना सण साजरा करता आला. हे किट वाहनातुन वाटप करण्यात आले. तहसिलदार यांना कोरोनाची लागण झाल्याने किट वाटप रखडले होते ते आता पुनश्च सुरु झाले आहे.