तेर/प्रतिनीधी
महीलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्याच्या द्रष्टीने उस्मानाबाद तालुक्यातील मुळेवाडी येथे जागर अस्मीता कार्यक्रम सपंन्न झाला.
तालुका अभिमान कक्ष व जनजागृती महीला ग्रामसंघ ,मुळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महीलांना अस्मिता सँनीटरीन पँडचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रभाग समन्वयक राम अंकूलगे,सीआरपी सविता कन्हेरे,ग्रामसंघाच्या अध्यक्षा मंगल मुळे, सचिव निलावती वराळे,कोषाध्यक्ष शारदा वराळे,आशा स्वयंसेविका,किशोरवयीन मुली,महीला उपस्थीत होत्या
 
Top