उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 रामनगर,सांजा येथील रहिवाशी,माजी सैनिक बादल सदाशिव कांबळे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.ते 68 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसापासून मधुमेहाच्या आजाराने ते त्रस्त होते.पुणे येथे त्यांचेवर उपचार सुरू होते. 21 ऑगस्ट च्या रात्री 11:30 दरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात 3 मुली,1 मुलगा,सुन,नातवंड असा मोठा परिवार आहे.

 
Top