उस्मानाबाद /प्रतिनिधी
मुरूम येथील एक महिला covid पॉज़िटिव आली , ती प्रेग्नंट होती (9 महिने पुर्ण झालेले )व पुर्वी तिचे एक सिजर झाले होते ,तिला उस्मानाबाद ला आणले गेले व covid वार्ड जिल्हा रुग्णालयात  admit केले यावेळी पण तिचे सीजर करणे गरजेचे होते पण तिचे blood reports खुपच risky होते (D Dimer 1300) त्यामुळे सीजर जरी केले तरी icu management ची गरज पडु शकनार होती .पॉज़िटिव असल्याने महिला रुग्णालयात पण ईतर पेशंट च्या कालजी मुळे सीजर करणे शक्य नह्वते .तर सिव्हील च्या  covid बिल्डिंग मधे ot चालु नाही , आपण सध्या corona positive पेशंट च्या delivery आयुर्वेदिक कॉलेज ला करतो पण तिथे icu नाही.अशा कठीण वेळी सह्य़ाद्री हॉस्पिटल चे डॉ दापके सरांनी आम्हाला मदत केली व त्यान्चे इनफ्रास्ट्रक्चर वापरायला दिले .
womens हॉस्पिटल च्या gyanaecologist डॉ गवळी madam यानी खरा पुढाकार घेऊन सीजर करण्याची तयारी दर्शवली व केलेपण , भूल विभागाचे डॉ आदटराव यानी भूल दिली .बालरोग डॉ मुकुंद माने व डॉ दापके यानि नवजात बाळाची काळजी घेतली , डॉ कैलास गीलबीले physician यानी आईची तब्येत जर ऑपरेशन चालु असताना बिघडली तर च्या काळजी साठी ऑपरेशन संपेपर्यंत OT मधे उपस्थित राहीले , ब्रदर कांबळे , ot कर्मचारी श्री देशपांडे Mranal व श्री बंडगर , मी महिला रूग्णालयाचा अधीक्षक या नात्याने माझ्या टिम च्या स्पिरीट साठी उपस्थित राहिलो , गोंडस बाळ 2.7kg  चे जन्मले , आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत
   या ऑपरेशन साठी आमचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच सह्य़ाद्री हॉस्पिटल चे पण खुपच सहकार्य मिळाले , आणि obvious माझी महिला रुग्णालयाची टिम जिच्यावर मला अभिमान आहे त्यांचे तर कष्ट व जिद्द कमालीची आहे यांच्या जीवावर आम्ही उस्मानाबाद मधील corona पॉज़िटिव पेशंट चे पहिले सीजर करु शकलो
-डॉ सचिन देशमुख, 
अधीक्षक,महिला रुग्णालय
उस्मानाबाद
 
Top