उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दि 15 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, शिंगोली (उस्मानाबाद) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्हयात चालू असलेल्या कामाची आढावा बैठक घेतली.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या गावपातळीवरील गरजूंसाठीची योजना आहे. लॉकडाऊन च्या काळात नागरिकांची रोजगाराची मागणी होत आहे यातून स्थानिक पातळीवर अधिकाधिक रोजगार निर्मिती, गरजू हाताला काम मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांनच्या शेतात जाणाऱ्या रस्त्या मुळे त्यांची भांडणे त्यामुळे महसूल वरील ताण पडतो. या योजनेतून हे रस्ते पूर्ण झाले तर शेतकऱ्यांनचा रस्त्याचा व महसूल वरील ताण कमी होईल शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करून जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीस प्रत्येकी एक व यंत्रणेवर एक काम सुरु करण्याबाबत यापूर्वीच्या दि 24 डिसेंबर 2019, 25 जानेवारी 2020, 13 फेब्रुवारी 2020 रोजीच्या बैठकीत संबंधितांना सूचना दिलेल्या होत्या.
परंतु जिल्हयातील 734 ग्रामपंचायत पैकी 510 कामे छाननी समिती कडे कामे आली. 482 कामांना व 378 कामांना अनुप्रमाणे कामे मंजूर झाली. मात्र प्रत्येक्षात 194 कामे चालु आहेत. हि बाब गंभीर आहे. ग्रामपंचायतीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात झाली नाही अशा ग्रामपंचायतिना कामे मंजूर करून सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात. अशा यापूर्वी सूचना दिल्या होत्या याकडे तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केले यामुळे लोकप्रतिनिधीचा अवमान प्रकरणी हक्क भंग केला जाईल असे निर्देशित केले.
यावेळी शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे, उपजिल्हाधिकारी रोहयो महेंद्रकुमार कांबळे, जि.प. कार्यकारी अभियंता बांधकाम सुनिता पाटील, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग व्हि.एच. झगडे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.