परंडा/ प्रतिनिधी : -
संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त,रविवार दि.१६ रोजी परंडा येथील विठ्ठल मंदीर,कुराड गल्ली येथे नाभिक समाजाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा इतर सर्व धार्मिक कार्यक्रम टाळण्यात आले.संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी पञकार प्रकाश काशीद,नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रितम डाके,नागेश डाके,सनी काशीद,सचिन भालेकर,आकाश काशीद,अनिल डाके,संजय डाके,दत्ता डाके,सुयोग्य यादव,मयुर डाके,दिपक डाके,गणेश डाके,कृष्णा काशीद आदिंची उपस्थिती होती.
 
Top