तुळजापूर /प्रतिनिधी-
 जिजामाता गणेश मंडळाच्या वतीने शनिवार दि. 29रोजी  घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले.करून भरघोस् प्रतिसाद दिला. यावेळी रक्तदात्यांना टिफन भेट वस्तू मंडळाचा वतीने देण्यात आली.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरीं यांच्या हस्ते व तहसिलदार सौदागर तांदळे, सपोनी सुशील चव्हाण युवा नेते विनोद गंगणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या रक्तदान शिबीरासाठी चंद्रशेखर माऊली भोसले, भरत  इंगळे, राहुल   जगताप, विशाल भोसले, विशाल नाईकवाडी,  महेश शिंदे, सुरज शेळके, शेखर फुगारे,  राहुल जाधव,  सुनिल कवडे, वैभव सुरवसे,महेश कापसे, देवा कोठावळे, मंगेश गोरे, कुशाल नाईकवाडी, सुमित देशमाने, रोहीत गायकवाड, तेजस शिंदे सह सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top