उस्मानाबाद / प्रतिनिधी-
रविवार दि.9/8/2020 रोजी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, उस्मानाबाद येथे ऑगस्ट क्रांती दिन तथा जागतिक आदिवासी दिन कोरोना पार्श्व भूमीवर सामाजिक अंतर राखत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी वसतीगृहाचे प्र. गृहपाल श्री.व्हि.वाय.सरतापे यांनी आदिवासी क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व आदिवासी बांधवांना शूभेच्छा दिल्या.उपस्थित सर्व कर्मचारी यांनीही प्रतिमेस अभिवादन केले.