उस्मानाबाद/प्रतिनिधी-
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या 17 जुलै 2020 जन्मदिवसानिमित्त व मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 27 जुलै 2020 जन्मदिवसाचे औचित्य साधून शिवसेना निर्धार सप्ताह साजरा करणार आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येक गाव वस्ती तांडा वाडी वर व जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी तर प्रचंड फैलाव होत असल्यामुळे प्रशासनाला व आरोग्य विभागाला सर्वापर्यंत पोहोचने शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे 80 टक्के समाजकारण २० टक्के राजकारण याप्रमाणे शिवसेना सामाजिक बांधिलकी समजून नागरिकांची ऑक्सीमीटर व थर्मामिटर द्वारे दररोज तपासणी करून यामध्ये कोणीही आजारी असल्याचे निदर्शनास आल्यास आरोग्य विभागाला कळवून त्याला तत्काळ उपचार मिळावा व त्याच्या पासून होणारा संसर्ग टळावा म्हणून शिवसेना धाराशिव तालुक्याच्या वतीने हा उपक्रम हाती घेतला आहे यांचा नागरिकांनी लाभ घेऊन आपले कुटुंब व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आमच्या शिवसैनिकांना सहकार्य करावे ऑक्सीमीटर व थर्मामिटर द्वारे तपासणी करून घ्यावी असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी यांनी केली आहे