वाशी / प्रतिनिधी-
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी येथे घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.महाविद्यालयातून परीक्षा दिलेल्या एकूण ४६५ पैकी ४२६ विद्यार्थी पास झाले आहेत.महाविद्यालयाचा एकूण निकाल ९२.७८% लागला आहे.

विभागानिहाय निकाल खालिलप्रमाणे
कला विभाग:-
१) जगदाळे प्रिती सुनिल ९२.१५%
२) जोपले चैताली विकास ८४.४६%
३) डिसले अजय बालाजी ८०.१५%
वाणिज्य विभाग :-
१) लगाडे वैशाली रंजन ८६.००%
२) नागटिळक शिवांजली रामेश्वर ८४.९२%
३) रेपाळ पूजा शशिकांत ८४.९२%
४) लोंढे सोनी बाहूराव ८२.१५%
विज्ञान विभाग:-
१) शिंदे सुनिता बाळू ८०.४६%
२) देशमुख ज्योती जगन्नाथ ७६.६२%
३) दुगाने रोहन महादेव ७४.३१%
कौशल्य विकास:-
१) गपाट सोनाली शिवाजी ७७.५३%
२) कुंभार सुप्रिया सतीश ७२.६१%
३) तावरे निकिता ज्ञानेश्वर ७१.६९%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे,सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.