उस्मानाबाद / प्रतिनिधी-
परंडा तालुक्यातील नालगाव येथील एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडला. वर्षा पंकज काळे यांनी राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावरुन पोलिस नाईक विशाल खोसे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
 
Top