तेर/ प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या उस्मानाबाद युवती जिल्हाध्यक्षपदी पुजा कुलकर्णी पाटील तर उपाध्यक्षपदी स्वप्नाली सुरवसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या हस्ते पुजा कुलकर्णी - पाटील व स्वप्नाली सुरवसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे , कार्याध्यक्ष प्रविण आजबे , मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संकेत गरड , मराठवाडा युवती अध्यक्षा दुर्गा चाटसे , मराठवाडा युवती उपाध्यक्ष अनिता काकडे , आदि उपस्थित होते यावेळी कुलकर्णी -पाटील व सुरवसे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.