उस्मानाबाद /प्रतिनिधी-
दि  28  जुलै वेळ:- दुपारी 01:30 शासकीय वैदयकीय महाविदयालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबद येथे पाठविण्यात आलेले स्वाबचा अहवाल जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे प्राप्त झाला  आहे. एकुण ३११ स्वॉब पाठविण्यात आले होते. त्यापैकी प्राप्त अहवाल २४९ आहे. त्यामध्ये ६6 रूग्ण पॉजिटीव्ह आढळले आहेत. तर निगेटीव्ह १५६, इनक्नक्लुजिव्ह २८, प्रलंबत ६३ व ०१ अॅटिरॅपिड टेस्ट पॉजिटव्ह आढळुन आला आहे. त्यामुळे जिल्हयातील एकूण रुग्ण 729 तर जिल्हयातील एकूण बरे होऊन घरी गेलेल रुग्ण 465 आहेत. सध्य स्थितीमध्ये जिल्हयातील एकूण उपचाराखालील रुग्ण 234 आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ४० लोकांचा मृत्यू झाला आहे.
 उस्मानाबाद 18, तुळजापूर - 09, उमरगा 23, कळंब ,07, परंडा  02, लोहारा , 01,भूम  00, वाशी 06  एकूण-66
तालुकानिहाय पॉजीटीव्ह रूग्ण  
 उस्मानाबाद तालुका    18
 १. वय ७२ पुरूष  राहणार खाजा नगर उस्मानाबाद
२.वय २५ पुरूष  राहणार गवळी वाडा, उस्मानाबाद
३. वय ६७ पुरूष राहणार गणेश नगर, उस्मानाबाद
४. वय ५ स्त्री राहणार जिल्हा कारागृह, उस्मानाबाद
५. वय ६५ स्त्री राहणार जिल्हा कारागृह, उस्मानाबाद
६. वय ६० स्त्री राहणार जिल्हा कारागृह, उस्मानाबाद
७. वय ५० पुरुष   जिल्हा रुग्णालय निवासस्थान, उस्मानाबाद
८. वय ३० पुरुष आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद
९. वय २८ पुरुष शाहू नगर, उस्मानाबाद
१०.वय  ७० पुरुष राहणार माऊली चौक, उस्मानाबाद
११. वय ५८  पुरुष आकशवाणी केंद्र, उस्मानाबाद
१२. वय ५०  पुरुष राहणार राम नगर, उस्मानाबाद
१३ . वय ६० स्त्री रा.कोंड ता. उस्मानाबाद
१४. वय ३० पुरुष राहणार आनंद नगर, उस्मानाबाद
१५. वय ३३ स्त्री  राहणार पोलिस लाईन, उस्मानाबाद
१६. वय २२ पुरुष राहणार रामकृष्ण कॉलनी, गवळी वाडा, उस्मानाबाद
१७. वय ४१ पुरुष रा. रुईभर ता. उस्मानाबाद
१८ . वय ६० स्त्री राहणार उस्मानाबाद
 तुळजापूर -09
१ . वय ३३ स्त्री रा. बारुळ ता. तुळजापूर
२. वय 36  पुरुष रा. बारुळ ता. तुळजापूर
३. वय ७ मुलगी रा. बारुळ ता. तुळजापूर
४. वय ५० स्त्री रा. जळकोट ता. तुळजापूर
५. वय ४५ स्त्री रा. जळकोट ता. तुळजापूर
६. वय २१ पुरुष रा. जळकोट ता. तुळजापूर
७. वय 18 स्त्री रा. काटी ता. तुळजापूर
८. वय. 38   स्त्री रा. काटी ता. तुळजापूर
९. वय ५६ पुरुष रा. जिजामाता नगर, तुळजापूर
उमरगा- 23 
1.वय २८ पुरूष  राहणार उमरगा
२. वय २१  पुरूष राहणार शिवाजी चौक,
३. वय २७ पुरुष  राहणार जूनी पेठ, उमरगा
४. वय ३२ पुरूष  राहणारी जूनी पेठ, उमरगा
५. वय ६३ पुरुष  रा. कंटेकुर ता. उमरगा
६. वय २३ पुरूष रा. माडज ता. उमरगा
७. वय २५ पुरुष रा. मुळजरोड उमरगा
८. वय 41   पुरुष रा. कोळी वाडा, उमरगा
९. वय ४५   पुरुष रा. जुनी पेठ, उमरगा
10. वय ३५ पुरूष् काळे प्लॉट, उमरगा
 11.वय 12 मुलगा रा. कुंभार पट्टी, उमरगा
12. वय  52 पुरुष राह. मुळजरोड, उमरगा
१३.वय ७०  स्त्री राह. भिम नगर, उमरगा
14. वय ३०  पुरुष रा. मधुबन बेकरी, उमरगा
15. वय ३० स्त्री राह.  जेकेकुर कॉलनी, उमरगा
16. वय २० पुरुष राह. काळे प्लॉट, उमरगा
17. वय 35  स्त्री राह.कोळी वाडा, उमरगा
18. वय ५० पुरुष राह. भिम नगर, उमरगा
19. वय ७  मुलगी राह. भिम नगर, उमरगा
20. वय ५० स्त्री राह. एस.टी.कॉलनी, उमरगा
21. वय  21 पुरुष राह. हमीद नगर, उमरगा
22. वय 35 पुरूष राह. उमरगा
२३. वय ६८ पुरूष राह.  महादेव गल्ली, उमरगा
कळंब 07 
१. वय २३ स्त्री राह. कसबा पेठ, कळंब 
२. वय ५३ पुरूष राह. कसबा पेठ, कळंब
३. वय २७ स्त्री राह. कसबा पेठ, कळंब 
४. वय ५१ स्त्री राह. कसबा पेठ, कळंब
५. वय २९ पुरुष कसबा पेठ, कळंब
6. वय  18  मुलगी कसबा पेठ, कळंब
७. वय 25 स्त्री कसबा पेठ, कळंब
परंडा-02
 १. वय 62 पुरुष राह. मोमीन गल्ली, परंडा
२. वय 66  पुरुष राह.  निजामपुरा गल्ली, परंडा
लोहारा-01
 १. वय 41 पुरुष  रा. खेडा ता. लोहारा
वाशी- 06
१. वय 65 स्त्री  रा. तेरखेडा चौक, तेरखेडा ता. वाशी
२. वय 15 पुरूष रा. तेरखेडा चौक, तेरखेडा ता. वाशी _
३. वय ४२ पुरूष रा. तेरखेडा चौक, तेरखेडा ता. वाशी
४. वय 35 पुरुष रा. तेरखेडा चौक, तेरखेडा ता. वाशी
५. वय २० पुरूष रा. तेरखेडा चौक, तेरखेडा ता. वाशी
६. वय ३४ स्त्री रा. तेरखेडा चौक, तेरखेडा ता. वाशी
मृत्यूबाबतची माहिती:
 1. वय  70  पुरुष राह. माऊली चौक, उस्मानाबाद











 
Top