तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर शहरासह परिसरात तब्बल दहा दिवसाचा ब्रेक नंतर गुरुवार दि. 9रोजी सांयकाळी पावसाने आरंभ केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले.
आणखी दमदार पाऊस पडून खरीप पिके वाचावीत अशा आशा शेतकऱ्यांन मधुन वर्तवली जात आहे. आजपर्यत तुळजापूर तालुक्याची पावसाची सरासरी 802.54 मिमि असुन आजपर्यत 145मिमा 18.2 टक्के पाऊस पडला आहे.तुळजापूर तालुक्यात मागील दहा दिवसापासून दररोज पावसाचे वातावरण निर्माण होत होते माञ आलेले ढग निघुन जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले अखेर गुरुवार सांयकाळी शहरासह परिसरात पावसाच्या सरीवर सरी कोसळल्याने आता पाऊस सुरु होईल, अशा आशावाद शेतकऱ्यांनमधुन व्यक्त केला जात आहे