उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद सामान्य रुग्णालय येथून दि. 14 जुलै 2020 रात्री 9  वाजता व दि. 13 जुलै 2020 रोजी 202 स्वाब नमूने तपासणीसाठी स्वा.रा.तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते.सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एकुण नवीन १७ रूग्ण पॉिझटीव्ह व १८५ रूग्ण निगेटीव्ह आढल्याने आता उस्मानाबाद जिल्हयात कोरोना बाधित रूग्णांनी चौथे शतक पार केले आहे. आतापर्यंत एकुण कोरोना बाधितांची संख्या ४३६ झाली आहे.
  • रूग्णांची माहिती
उस्मानाबाद तालूका-04 
१) 48 वर्ष पुरुष रा. थोडसरवाडी २) 42 वर्ष महिला थेाडसरवाडी ३) 73 वर्षे महिला रा.तडवळा ४) 36 वर्षे पुरुष जेल उस्मानाबाद
उमरगा तालुका-08
 १) 50 वर्षे पुरुष रा.उमरगा २) 66 वर्षे पुरुष रा.तुरोरी ३) 08 वर्षे मुलगी रा.उमरगा ४) 38 वर्षे पुरुष रा.उमरगा ५) 30 वर्षे पुरुष रा.उमरगा ६) 70 वर्षे महिला रा.उमरगा ७) 17 वर्षे पुरुष रा.उमरगा ८) रा.गुंजोती
भूम तालुका -01 
१) 30 वर्षे पुरुष रा.राळेसांगवी
 परंडा तालुका -04 
१) 48 वर्षे महिला रा.परंडा २) 08 वर्षे मुलगी रा.परंडा ३) 06 मुलगा रा.परंडा ४) 16 वर्षे पुरुष रा. परंडा दिनांक 14/72020 रोजी बाहेर जिल्हयात पॉझिटिव्ह आलेला व तेथेच उपचार घेत असलेला 01 रुग्ण आज आपल्या जिल्हयामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. १) 40 वर्षे पुरुष रा.भूम (उपचार सोलापूर येथे घेत आहे.) त्यामुळे आज एकूण 18 रुग्णांची बाधितामध्ये भर पडली आहे. आज दिनांक 14/7/2020 रोजी संध्याकाळी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे. (59 वर्षे पुरुष रा.महोदव गल्ली उस्मानाबाद) -
आज पर्यंतचे एकूण रुग्ण संख्या 436 -
एकूण डिस्चार्ज 261 -
एकूण मृत्यू 18 -
एकूण उपचाराखालील रुग्ण 157
 
Top