उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका न्यूज पेपर एजन्सीच्या वतीने बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गोविंद खोटे , मंगेश पांगरकर,  रवी सरवदे , आकाश देवकते , नंदू माने , नवनाथ टेळे , दाऊद बागवान , लाला पवार , सचिन हळणावर , बाबा वाघमारे , मन्सूर कोरबू , सोहेल शेख , सुजित टेळे आदि उपस्थित होते.

 
Top