उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील बोरगाव येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. रेश्मा इरफान शेख,यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता पती इरफान महेबुब शेख, सासू मुमताजबी महेबुब शेख, दीर इम्रान शेख, शाहरुख शेख, गुंडू शेख यांनी वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.