तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर येथील भाजपाचे युवा सामाजिक कार्यकर्ता सागर कदम यांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कार्याची दखल घेत लोहारा, उस्मानाबाद येथील सम्राट ग्रुप या सामाजिक संस्थेच्या  वतीने त्यांचा कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन  गौरव करण्यात आला.
 
Top