उस्मानाबाद/प्रतिनिधी 
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे  व लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी व  अपसिंगा ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कामगारास अर्सनिक अल्बम 30व मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
यावेळी  शहर प्रमुख सुधीर कदम , बाळासाहेब शिंदे , बापू नाईकवाडी, सागर इंगळे, युवासेना प्रदीप इंगळे, विकास भोसले, किशोर पवार, रवी ज्योत, ऋषी इंगळे, विक्रम नाईकवाडी , स्वरूप कांबळे यांच्यासह शहरातील सर्व शिवसैनिक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top