तुळजापूर/प्रतिनिधी :-
तालुक्यातील मायक्रो व इतर फायनान्सची वसुली तात्काळ थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार तुळजापूर यांना निवेदन देवुन करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,मार्च महिन्यापासून सर्वञ कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाँकडाऊन होते त्यामुळे शेती, उधोग धंदे, व्यवसाय, व्यापार, नोकरी यावर अर्थिकदृष्टया फार मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी, व्यापार वर्ग हातबल झालेला आहे त्यांना दिलासा म्हणुन आर.बी ्आय ने ३१ अाँगस्ट पुर्वी कसल्याही प्रकारचे कर्ज वसुली करण्यात येऊ नये असे आदेश दिले असताना ही काही फायनन्सचे वसुलदार दमदाटी करून वसुली करीत आहेतह . त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंद करावेत तसेच त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यंथा मनसेच्या वतीने वसुली करणाऱ्या लोकांना धडा शिकवला जाईल यांची नोंद घ्यावी असा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर मनसेचे महेश जाधव, मल्लीकार्जुन कुंभार, मयुर गाढवे, ( विधानसभा अध्यक्ष) , धर्मराज सावंत ,धनाजी साठे, रोहित दळवी अक्षय साळवे ,अकाश पवार, समिर शेख , प्रशांत डोलारे , राहुल गायकवाड, धिरज कदम , शिवाजी झाडपीडे, मुकुंद देवारे आदि मनसैनिक निवेदन देवुन केली आहे.