उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 रुईभर  ता. उस्मानाबाद येथील रहिवाशी पांडुरंग श्रीरंग गव्हाणे (वय 90) यांचे रविवारी  (दि 12) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने रुईभर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, भाऊ,  भावजय,  सुना,  नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतात करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक लोक हजर होते

 
Top