तेर/प्रतिनीधी
फार्मेसी स्टुडेन्ट काँन्सिल ऑफ महाराष्ट्र या फार्मसिस्टसाठी राबवलेल्या उपक्रमावर उस्मानाबाद
तालुक्यातील तेर येथील ओंकार अनंतराव कुलकर्णी यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
फार्मेसी स्टुडेन्ट काँन्सिल ऑफ महाराष्ट्रचे मराठवाड्याचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर दराडे यांनी ही नियुक्ती केली आहे.

 
Top