तुळजापूर /प्रतिनिधी-
राष्ट्रवादीकाँग्रेस चे संस्थापक शरद पवार यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन-राष्ट्रवादी कांँग्रेसने गुरुवार दि.25 रोजी तहसिलदार यांना दिले.
  यावेळी गोकुळ शिंदे,धनंजय पाटील, दिगंबर खराडे, बबन गावडे, खंडु जाधव, विजय सरडे, शफी शेख , शशी नवले,  दुर्गश सांळुके,  मनोज माडजे ,  नितीन रोचकरी ,सचिन कदम,शरद जगदाळे,महेश चोपदार,संदिप गंगणे,मकसुद शेख,नितीन गणेश नन्नवरे ,तौफिक शेख आदीं  पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top