उस्मानाबाद /प्रतिनिधी-
पर्यावरण मंत्री ,युवासेनाप्रमुख
आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद शहरातील आनंदनगर येथील काही भागात तसेच तुळजापुर येथे तुळजाभवानी मंदीर मधिल 280 सुरक्षा रक्षकांच्या कूटूंबांना व पाटबंधारे विभाग सिंचन वसाहत येथील १२५ कुटुंबाना रोगप्रतिकारक क्षमता वाढनारे आर्सेनिक एल्बम 30c औषध वाटप  करण्यात आले. त्यानंतर कळंब तालुक्यातील मोहा  या गावी झोपडी पाण्यात गेली हे समताच त्या गरीब कुटुंबाना ताडपत्री चे वातावरण करण्यात आले.
या  कार्यक्रमास  अक्षय ढोबळे,  अजय धोंगडे   शिवयोगी चपने,शिवराज घेवारे , अजय धोंगडे , सागर इंगळे, रोहित चव्हाण, चेतन बंडगर, अर्जुन आप्पा साळुंखे , विजय राठोड , संदीप खामकर उपस्थित होते.
 
Top