तुळजापूर / प्रतिनिधी
येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले श्री सपोनि शरदचंद्र  रोडगे यांना गडचिरोली येथील विशेष कामगिरी बद्दल माननीय गृहमंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना  आंतरिक सुरक्षा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या या कामगिरीबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारीश्री दिलीप टिपरसे यांनी हार्दिक अभिनंदन केले.केले असुन त्यांना मिळालेल्या या पदका बद्दल सर्वञ त्यांचे अभिनंदन केले जात आहे

 
Top