तुळजापूर / प्रतिनिधी-
खा राहुल गांधीं यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरसेवक सुनिल रोचकरी यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी  सॅनिटायजेशन स्टॅन्ड बसवण्यात आले तसेच नागरिकांना मास्क चे वाटप करण्यात आले.
 यावेळी काँग्रेस (आय) जिल्हाध्यक्ष मा.धिरज भैय्या पाटील,सज्जनराव साळुंके,रणजित इंगळे,अनंत कोंडो, लखन पेंदे, करण साळुंके,सुहास गायकवाड,शिवाजी अमृतराव,बंटी कदम,सचिन सुरवसे,राहुल भालेकर,विशाल रोचकरी,सुदर्शन वाघमारे,ओंकार अपराध,किरण पाठक आदि उपस्थित होते.

 
Top