तुळजापूर/ प्रतिनिधी : -
येथील नगरपरिषद मध्ये राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्याजयंती साजरी करण्यात आली.
प्रथमता छञपती शाहु महाराज प्रतिमेस  मुख्याधिकारी आशिष लोकरे साहेब नगराध्यक्ष श्री.सचिन(भैय्या )रोचकरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी युवक नेते विनोद गंगणे नगरसेवक अमर मगर,विजय कंदले,पंडितराव जगदाळे शहर विकास प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक, नानासाहेब लोंढे,कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक,  नगर अभियंता अमित चव्हाण,लेखापाल कृष्णा काळे,सज्जन गायकवाड,जयराम माने,एम आर सोनेर, डि.एन, डोंगरे साहेब,मुज्जावर शेख शिवरत्न अत्तकरे ,पी. पी. बरूडकर मॅडम, ज्ञानोबा टिंगरे,अदि उपस्थितीत होते


 
Top