उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
बावी गावचे सुपुत्र नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा निकालात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले व राज्यामधून ७ व्या क्रमांकाने श्री अरुण उंडे यश प्राप्त केल्या नंतर त्यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय बावी येथे वडगावचे युवानेते अंकुश काका मोरे,ग्रामपंचायत सदस्य जयराम मोरे,विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष गोपाळ शिंदे,युवासेना IT सेलचे जिल्हाप्रमुख रंजित महाडीक,तुकाराम वाडकर सर,बालाजी पवार सर,सुनील पांढरे,योगेश ताटे यांच्या हस्ते करुन भावी यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बावी गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य सुहासजी उंडे,नवनाथ वाघमारे,प्रभाकर तांबे,राहुल साळुंखे,बालाजी साळुंखे,सचिन पाटील,प्रमोद तांबे,विष्णु सिंघम उंडे,वैभव उंडे,सचिन तांबे,गावकरी ग्रामस्थ तसेच मित्रकंपनी उपस्थित होते.