लोहारा/प्रतिनिधी
लाेकनेते माजी केद्रीय ग्रामविकास मंत्री स्व गोपीनाथरावजी मुंडे  यांच्या स्मृती दिनानिमित्त तालुक्यातील अचलेर व लोहारा शहरात  त्याच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र पाटील,  सिध्दु गोपणे, दिलीप पुजारी, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी ,  विजय महानुर, आेबिसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर उपस्थित हाेते.
 
Top