परंडा /प्रतिनिधी : -
काही दिवसा पुर्वीच कोरोना मुक्त झालेला परंडा तालूक्यातील आसु व नालगाव येथे पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये  एकच खळबळ उडाली आहे.
 कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण हा परंडा येथिल एका खाजगी रूग्णालयात उपचारा साठी आला  असल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालय सील केले.असुन त्या डॉक्टराची स्वाब नमुने तपासणी साठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका अरोग्य आधिकारी डॉ. आबरार सय्यद यांनी दिली आहे .

 
Top