उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबाद चे सर्व सभासद यांचे वतीनेकोविड-19 साठी महाराष्ट्र शासनास होणारे खर्चास थोडीशी मदत म्हणून मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड-19) मध्ये 51000 –रू चा चेक मा.श्रीमती दिपा मुधोळ/मुंढे मॅडम जिल्हाधीकारी उस्मानाबाद यांचेकडे दि.29.06.2020 रोजी  राज तिलक रौशन साहेब पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांचे हस्ते सुपुर्द केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उस्मानाबाद मोतीचंद राठोड,चेअरमन विशाल राजेश्वरकर, ,व्हाईस चेअरमन सुर्यकांत आनंदे , सचिव  श्री किरण डोके हे हजर होते.

 
Top