उस्मानाबाद/ प्रतिनिधी : -
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील, संपर्क मंत्री ना.अमित देशमुख, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 26 जुन रोजी सकाळी 11 वाजता उस्मानाबाद येथे गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व चीनी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहीदों को सलाम” कार्यक्रम सोशल डिस्टंन्सिंग पाळून करण्यात करण्यात आला.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मा.प्रकाश आष्टे, माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, संघटक राजाभाऊ शेरखाने, सेवादलाचे विलास शाळु, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष लक्षमण सरडे, महीला काँग्रेसच्या डॉ.स्मिता शहापुरकर, कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, उस्माबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, मुरमच्या नगराध्यक्षा सौ.अनिता अंबर,माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, खलिल सर, प्रशांत पाटील, सुधीर अंबर, रसिद गुतेदार, उमेशराजे निंबाळकर, राज कुलकर्णी, धनंजय झाडबुके, दर्शन कोळगे, रोहीत पडवळ, करण साळुंके, जावेद काझी, इलियास खान, देवानंद एडके, अब्दुल लतिफ,संजय गजधने, अलिम शेख, भैया निरफळ, अशोक शेळके, अवधुत सिरसागर, मिलिंद गोवर्धन, सुरेश जगताप, दादा पाटील, प्रसन्न काढले, सौ.सुरेखा काशीद, विश्वजित शिंदे, अतुल देशमुख, राहुल लोखंडे, गणपती कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.