उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद शहर छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  शरद  पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीचा आमदार गोपीनाथ पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय संजय मामा निंबाळकर, माननीय मसूद भाई शेख प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस, नंदकुमार गवारे कार्यकर्ते, आयाज शेख , खलिफा कुरेशी, बाबा मुजावर , वाजिद पठाण,  इलियास पिरजादे, बिलाल तांबोळी, रणधीर इंगळे, खलीम पठाण,  इस्माईल शेख, अन्वर शेख, गयास फरास,  नाना जमदाडे, अण्णा जाधव पडवळ,  इब्राहिम शेख इत्यादीश कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी संजय मामा मसूद शेख नंदकुमार गवारे यांनी आपले मत व्यक्त करून आमदार पडळकर यांचा जाहीर निषेध केला.

 
Top